या चित्रफीती पहाच!

16-12-2013 जलप्रलय, अग्निप्रलय वगैरेबाबत कांही ऐकले असेल. दहा प्रकारच्या प्रलयांची एक झलक इथे पहा.

दहा प्रकारचे प्रलय Doomsday

विध्वंसक वृत्ती कशाला म्हणतात याचे एक मजेदार चित्र …  Insane

————————————————————————————

28-04-2013    अॅमेझॉनच्या खो-यातले काही अद्भुत पक्षी पहाण्यासारखे आहेत.  BIRDS OF PARADISE     Enjoy!! Simply WOW!!!!
http://tinyurl.com/btj98j4
————————————————————

25-03-2013    गुलाबाची कळी फुलत असतांना कधी पाहिली आहे? त्यासाठी तास न् तास टक लावून पहात बसावे लागेल. या चित्रफितीमध्ये ते सुंदर नाट्य काही मिनिटांमध्ये पहा.
Rose flower blooms

===============================================

रिस आणि कॅबरे यांचे एक नाते आहे. Just watch this Parisian cabaret. It’s good.
http://www.youtube.com/watch_popup?v=jJxxHvWwQBw&vq=large
———————————————————-

एका लहानशा हॉलमध्ये अख्खे विमानतळ आणि त्यात विमानांचे उड्डाण आणि उतरणे! कल्पनाच करवत नाही ना? या चित्रफितीमध्ये पहाच.  Miniature airport with aircrafts landing and taking off.
http://www.youtube.com/watch_popup?v=gn1qMYfFrro&feature=related%22″
——————————

विश्वाच्या निर्मितीची गोष्ट फक्त दोन मिनिटात इथेच पहायला मिळेल.
Our story in 2 minutes link
http://marcbrecy.perso.neuf.fr/history.html
————
उरल पर्वतावर झालेला प्रचंड उल्कापात या फितीवर पहा.
Meteor crash in Urals link

——————————–

06-01-2013

पृथ्वीवरील निरनिराळ्या प्राणीमात्रांच्या जीवनाची ही झलक पहाच.
Wonderful World
http://www.youtube.com/embed/auSo1MyWf8g?rel=0%3E
—————————————

अमेरिकेचे प्रेसिडेंट ओबामा यांनी दिलेला दिवाळीचा संदेश
Obama message
https://www.youtube.com/watch?

feature=player_embedded&v=edwfv2kreUs

——————————————————————————————–

आपल्या नकळत बागेमध्ये काय काय चालले असते ? फुले, फुलपाखरे, मधमाशा,

पक्षी, वटवाघुळे वगैरेंचे व्यवहार या अप्रतिम चित्रफीतीमध्ये पाहण्याजोगे आहेत.
What happens in the garden?
http://www.youtube-nocookie.com/embed/xHkq1edcbk4?rel=0

——————————————————————————————————————

फोटोकॉपियर (झेरॉक्स) मशीन आता आपल्या सवयीचे झाले आहे. त्रिमितीमध्ये प्रतिकृती करणारे यंत्र पहा.

3D Printer Get an exact replica.
http://www.youtube.com/watch?v=ZboxMsSz5Aw

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने सरदार सरोवराजवळ उभारण्याची योजना आहे. त्यासंबंधीची चित्रफीत पहा

The tallest statue in the world (proposed)
http://www.youtube.com/watch?v=34jfaefFYnM

—————————————————————————————————————————————-

सहावे ज्ञानेंद्रिय?
This 6th Sense Technology is really fascinating.

http://www.ted.com/index.php/talks/pattie_maes_demos_the_sixth_sense.html

————————————————————————

Amazing hug.. अद्भुत प्रेमळ मिठी

http://www.youtube.com/watch?v=TYh96USnzY0

—————————————————————————

आश्चर्य़चकित करणारे वालुकाचित्रकौशल्य

http://www.youtube.com/watch_popup?v=vOhf3OvRXKg

किंवा

http://www.youtube.com/watch?v=vOhf3OvRXKg

—————————————————————————————————

http://www.youtube.com/watch?v=gXDMoiEkyuQ

कळी उमलून त्याचे फूल होते, फळ पिकून लाल होते, सूर्याचे किरण ढगाबरोबर लपंडाव खेळतात, सावल्या सरकत जातात, निर्झराचे पाणी झुळूझुळू वाहते, धबधब्यातून कोसळते, चेहे-यावर हंसू उमटते या क्रिया घडत असतांना पहायच्या असतील तर हा व्हिडिओ अवश्य पहा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: