श्रीगणेशा – मी कोण ?

श्रीगणेशायनमः
श्रीगणेशायनमः

आंतर्जालावर भटकत असतांना जे शंख, शिंपले आणि चकाकणारे खडे वेचून घ्यावेसे वाटतात आणि ईमेलमधून ज्या चमकदार उल्कांचा व गारांचा वर्षाव होतो त्यांचा संग्रह एका जागी करून ठेवायच्या विचाराने हा ब्लॉग सुरू केला आहे. आज नववर्षदिनाच्या मुहूर्तावर याचा श्रीगणेशा करतो आहे. या संग्रहातले संकलन आणि भाषांतर एवढेच माझे असेल.

मी कोण आहे ? …….

मी
मी

एक रिकामटेकडा, निरुद्योगी, निरुपद्रवी …. आणि कदाचित निरुपयोगी … इसम

कोणाला माझी गरज नाही म्हणून खंत करण्यापेक्षा माझे सारे जग स्वतःची काळजी घेण्याएवढे समर्थ झाले आहे असे म्हणून सुखावणारा ….

आपला कोणाला काही उपयोग नाही असे वाटण्याच्या आधीच संगणकावर बसतो आणि आपले अनुभव किंवा विचार खालील जागी व्यक्त करतो.

 http://anandghan.blogspot.com

मिसळपाव आणि उपक्रम या संकेतस्थळांवरही अधून मधून लिहीत असे. त्यात आता आणखी काही स्थळांची भर पडली आहे. 

कदाचित कोणाला ते वाचून दोन आनंदाचे क्षण मिळतील असी आशा करतो.

5 thoughts on “श्रीगणेशा – मी कोण ?”

  1. नमस्कार. आंतरजालावर भटकंती करताना आपण भेटलात. संत तुकाराम आणि विठ्ठला वरील लेख वाचून संतोष जाहला.
    धन्यवाद.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s