महत्वाची / मनोरंजक माहिती

हे पान उघडले तेंव्हा या पानावर फक्त महत्वाची माहिती साठवण्याचा विचार होता. पण तशी फारशी माहिती मिळवून गोळा करणे जमले नाही.  आता या ब्लॉगची पुनर्रचना करतांना जुन्या काळातल्या पोस्ट्समधली मनोरंजक वाटणारी माहिती इथे देणार आहे. दि.१७-०८-२०२१

मनोरंजक माहिती

१ जगातले सर्वात मोठे फूल

एक महाकाय फूल मेक्सिकोमधल्या रिओ ब्लांको, व्हेरॅक्रूझ या ठिकाणी उमलले होते. दोन मीटर उंच आणि ७५ किलो वजन असलेले हे फूल चाळीस वर्षात एकदा उमलते आणि फक्त तीन दिवस टिकते. हा एक निसर्गाचा चमत्कारच म्हणता येईल.
अॅमॉर्फोफालस टिटॅनम (अॅरासी) जातीचे हे फूल कॅडॅव्हेरस या नावाने ओळखले जाते

largestflower1big
Amorphophallus Titanum (Rio Blanco , Veracruz , Mexico ) Thursday, October 8, 2009, 8:49 PM
The largest flower in the world was blossoming in Rio Blanco , Veracruz , Mexico . Two meters high and weighing 75 kilos, it has the peculiarity of blooming only during three days every 40 years. You’d only see it once or twice in a lifetime!

largestflower2

Amorphophallus titanum (Araceae), also called “cadaverous flower” has the pecularity of blooming only during three days every 40 years, a privilege that Mother Nature bestowed on this town in Veracruz.

largestflower3

*****     दि. २१-०६-२०१०  *********

२. इमारतीतून महामार्ग

nighwaythrubldg

केम्प्स कॉर्नरला जेंव्हा मुंबईतला पहिला उड्डाणपूल झाला तेंव्हा त्याची केवढी चर्चा झाली होती. आता मुंबईतील बहुतेक सर्व मोठ्या रस्त्यांवर जागोजागी उड्डाणपूल दिसतात. युरोप अमेरिकेत फिरतांना शहराच्या गजबजलेल्या भागाच्या खालून लांबच लांब भुयारी मार्ग काढलेले दिसतात. पण जपानने आता या सगळ्यावर कडी केली आहे. थेट एका इमारतीच्या पोटात मोठे विवर तयार करून त्यातून एका महामार्गाला आरपार जायची वाट करून दिली आहे या रस्त्याचा संपूर्ण भार त्या इमारतीच्या बाजूला बांधलेल्या खांबांवर तोलला आहे. तसेच रस्त्यावरील वेगवान वाहतूकीमुळे इमारतीत कंपने निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेतली गेली आहे.

दि. २१-०९-२००९

********

३. सर्वाधिक प्रचंड इंजिन … The world’s largest engine

वार्ट्सिला-सुल्झर कंपनीने हे महाकाय इंजिन जपानमधील कारखान्यात तयार केले आहे. अजस्र आकाराच्या कंटेनरवाहू जहाजासाठी ही इंजिने वापरली जाणार आहेत. ३८ इंच व्यासाचे आणि ९८ इंच स्ट्रोक असलेले १४ सिलिंडर या इंजिनाला शक्ती पुरवतील. याची महत्वाची माहिती अशी आहे.
लांबी : ८९ फूट
उंची : ४४ फूट
वजन : २३०० टन
जास्तीत जास्त शक्ती : १०८,९२० अश्वांएवढी
यासाठी हे इंजिन दर तासाला १६६० गॅलन एवढे तेल भस्मसात करेल.

megaengine

The Wartsila-Sulzer RTA96-C turbocharged two-stroke diesel engine is the most powerful and most efficient prime-mover in the world today. The Aioi Works of Japan’s Diesel United, Ltd built the first engines and is where some of these pictures were taken. It is available in 6 through 14 cylinder versions, all are inline engines. These engines were designed primarily for very large container ships. Ship owners like a single engine/single propeller design and the new generation of larger container ships needed a bigger engine to propel them. The cylinder bore is just under 38″ and the stroke is just over 98″. Each cylinder displaces 111,143 cubic inches (1820 liters) and produces 7780 horsepower. Total displacement comes out to 1,556,002 cubic inches (25,480 liters) for the fourteen cylinder version.

Some facts on the 14 cylinder version:

Total engine weight: 2300 tons (The crankshaft alone weighs 300 tons.)
Length: 89 feet
Height: 44 feet
Maximum power: 108,920 hp at 102 rpm
Maximum torque: 5,608,312 lb/ft at 102rpm

Even at its most efficient power setting, the big 14 consumes 1,660 gallons of heavy fuel oil per hour.

दि. १९-०६-२००९

********

४.  वाह बाल उस्ताद!

कुमार तृप्तराज पंड्या
वय २ वर्षे २ महिने
पहिला जाहीर कार्यक्रम 04/01/09.
गिनेस रेकॉर्डबुकात नोंद.
Master Truptraj Pandya (Age 2 Years and 2 Months), son of Mrs. Vina & Mr. Atul Pandya, based in Mulund, Mumbai has made his first public performance on 04/01/09. The Guinness World Records has taken a note of this unique feat.

master-truptaraj2
वाह उस्ताद
You can watch a video of the same on

http://community.guinnessworldrecords.com/_2yrs-old-Tabla-Player/video/577218/7691.html

१७-०४-२००९

******

५. हे काय आहे ? निसर्गाची किमया ? एक कोडे

“ही निसर्गाची किमया आहे. या स्थळी असा फोटो वर्षातून फक्त एकदाच घेता येतो” वगैरे मजकूर ईमेलमधून प्रसारित झालेल्या ढकलनिरोपात दिला आहे. माझा तर यावर विश्वास बसत नाही. तुमचा बसेल का? ते कांहीही असो हे चित्र मात्र खरोखरच प्रेक्षणीय आहे.
दि.२४-०४-२००९

Amazing!

burmaphoto

.

हे चित्र बनावट आहे. अशी कुठलीही जागा अस्तित्वात नाही असे समजते, पण तरीही हे चित्र मात्र इतक्या वर्षांनंतर वॉट्सअॅपवरूनसुद्धा अजून फिरत आहे. दि.२४-१०-२०१८
——

६. मानवसंसाधनाची नवी नियमावली

०५-०५-२००९ . . .  ही अर्थातच कसली माहिती नाही. निव्वळ विनोद आहे.

hrrules1

hrrules2

*****

७. पोपट पुष्प

हे फूल थायलंडमध्ये फुलते. ही एक संरक्षित वनस्पतीची प्रजाती आहे. तिची निर्यात करण्यावर बंदी आहे. तुम्ही हिला फक्त या मार्गानेच पाहू शकता. ….. म्हणे !!!
…. ही फुले खरी आहेत की प्लॅस्टिकची मेड इन चायना आहेत ते देव जाणे.

Parrot Flower
This is a flower from Thailand … It is also a protected species and is not allowed to be exported. This may be the only way we will be able to view this flower.

FROM THAILAND . . THE VERY RARE PARROT FLOWER

thaiflowers
हा चमत्कार फक्त परमेश्वरच घडवून आणू शकतो.
तुमच्या दृष्टीने कोणाला महत्व आहे, कुणाला कधीच नव्हते, कुणाला यापुढे असणार नाही आणि कुणाला नेहमीच राहील हे ठरवण्याचा क्षण तुमच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच. तेंव्हा तुमच्या पूर्वायुष्यातल्या लोकांचा विचार करू नका, ते भविष्यात का नाहीत याला कारणे असतील, पण जे लोक तुम्हाला आता हवे आहेत त्यांना ही फुले द्या.

WHO BUT GOD COULD DO THIS!
There comes a point in your life when you realize:Who matters, Who never did, Who won’t anymore… And who always will.
So, don’t worry about people from your past, there’s a reason why they didn’t make it to your future. Give these flowers to everyone you don’t want to lose in 2009, including me, if that’s what is in your heart.

२०-०५-२००९

*******

८. रसिक पोपट – एक संगीत वेडा आणि दोन द्राक्षप्रेमी

Parrot’s fan-tastic obsession संगीतवेडा रसिक पोपट
प्रिन्स नांवाची एक पोपटीण अविका गौर या नवोदित बालनटीच्या बालिका वधू या मालिकेची जबरदस्त शौकीन आहे. ही मालिका ती लक्षपूर्वक पाहतेच, त्यातले संवाद पाठ करून दिवसभर त्याची पोपटपंची करते, त्यातील नायिकेकडे प्रेमाने पाहते आणि खलनायिका टीव्हीवर येताच अस्वस्थ होते असे म्हणतात.

parrots

Avika Gor may have thousands of admirers for her role as Anandi in Balika Vadhu, but there’s one fan who remains perched in front of the television every single day to watch her in action, and you wouldn’t want to ruffle her feathers by touching the remote. We’re talking about Prince, an 11-year-old Amazon parrot.

Prince (don’t be fooled by her name, she’s a girl) is so enamoured by Anandi, she memorises all her lines and repeats them throughout the day. She detests the character of Maasa – who bullies Anandi on the show – and flies into a rage every time she even appears on screen.

Prince watches the show with her new boyfriend by her side, grumbling as her favourite character’s enemy appears on screen

Once the show was on, it was very evident Prince was only interested in watching Anandi’s scenes. After the show was over, she only murmured, “Anandi.” And when the photographer asked her boyfriend to flutter out of the frame, she grumbled: “Sab paagal log hai yahah.” Leave it to a parrot to tell you you’re bird-brained…

This is what someone has said……

द्राक्षप्रेमी पोपटांना द्राक्षे गोड

parrotgrapes1
या पोपटांना द्राक्षे खायला खूप आवडते.   These parrots love grapes.

२००९

******

९. माशा मारत बसलाहात ?

जरा खालची चित्रे बघून घ्या.
आता तुम्ही किती छान मारता पाहू ?

check it guys i have heard people saying no work …………makkhi maar rahe hai………see below . makkhhicombo1makkhhicombo2Creativity has no boundries, wen U hav lotta time!!!

makkhhicombo2

Excellent!!!!!!!
०८-११-२००९

************

१०. आरसा तुमचा जीव वाचवू शकतो !

कल्पनाही करवत नाही ना ? पण ते खरे आहे.
रस्त्यातील धोक्याची वळणे, मोटरगाडीतळ, कॉरीडॉर्सचे कोपरे, खाणी, कारखाने अशा अनेक जागी अचानक समोर येणा-या वाहनांबरोबर धडक होण्याची शक्यता आरशाचा उपयोग करून टाळता येते. तुम्हालाच कोप-याआड दडून आपले तोंड लपवायचे असेल तर मात्र आरसा तुमची पंचाईत करेल. अतिरेक्यांच्या कारवायापासून संरक्षण मिळवण्यासाठी जी तपासणी केली जाते त्यातसुध्दा आरशांचा उपयोग होतो.

म्हणजेच स्त्रियांना “सांग दर्पणा कशी मी दिसते?” हे म्हणण्यासाठी किंवा पुरुषांना दाढी करण्यासाठी आरसा लागतो एवढेच त्याचे महत्व मर्यादित नाही. आरसा तुमचे प्राण वाचवतो.

mirror2
२८-१०-२००९

*************

११. वाचण्यासारखी गोष्ट (चांगुलपणा)

ही गोष्ट वाचण्यासारखी आहे.

फ्लेमिंग नावाच्या एका गरीब शेतक-याने एका लहान मुलाचे प्राण वाचवले. त्या मुलाच्या श्रीमंत वडिलांनी त्याला हवे ते बक्षिस मागायला सांगितले, पण त्या शेतकऱ्याने ते साभार नाकारले. त्याच वेळी बाहेर आलेल्या त्याच्या मुलाला पाहून तो श्रीमंत माणूस उद्गारला, ”निदान याच्यासाठी मला कांही तरी करू दे, तोही आपल्या पित्यासारखा निघाला तर महान होईल. ”
त्या श्रीमंत सद्गृहस्थाने त्या बालकाच्या संपूर्ण शिक्षणाची उत्कृष्ट व्यवस्था केली. तो मुलगा मोठा झाल्यावर सर अॅलेक्झँडर फ्लेमिंग या नांवाने प्रसिध्द शास्त्रज्ञ झाला. त्याने पेनिसिलीन या औषधाचा शोध लावला. ज्या मुलाचे प्राण त्याच्या वडिलांनी वाचवले होते त्याला एकदा न्युमोनियाने पछाडले आणि त्या आजारातून तो पेनिसिलीनमुळे बचावला.
त्याचे नांव होते सर विन्स्टन चर्चिल.

An interesting Read :

His name was Fleming, and he was a poor Scottish farmer. One day, while trying to make a living for his family, he heard a cry for help coming from a nearby bog. He dropped his tools and ran to the bog. There, mired to his waist in black muck, was a terrified boy, screaming and struggling to free himself. Farmer Fleming saved the lad from what could have been a slow and terrifying death.

The next day, a fancy carriage pulled up to the Scotsman’s sparse surroundings. An elegantly dressed nobleman stepped out and introduced himself as the father of the boy Farmer Fleming had saved.
‘I want to repay you,’ said the nobleman. ‘You saved my son’s life.’
‘No, I can’t accept payment for what I did,’ the Scottish farmer replied waving off the offer. At that moment, the farmer’s own son came to the door of the family hovel.
‘Is that your son?’ the nobleman asked.
‘Yes,’ the farmer replied proudly.
‘I’ll make you a deal. Let me provide him with the level of education my own son will enjoy. If the lad is anything like his father, he’ll no doubt grow to be a man we both will be proud of.’ And that he did.

Farmer Fleming’s son attended the very best schools and in time, graduated from St.Mary’s Hospital Medical School in London, and went on to become known throughout the world as the noted Sir Alexander Fleming, the discoverer of Penicillin.
Years afterward, the same nobleman’s son who was saved from the bog was stricken with pneumonia.
What saved his life this time? Penicillin..
The name of the nobleman? Lord Randolph Churchill .. His son’s name?
Sir Winston Churchill.

Someone once said: What goes around comes around!

10/05/2009

*****

१२.नवरस

नऊ प्रमुख भावनात्मक अनुभूतींना नवरस असे नाव दिले आहे.
Navras is the aesthetic experience of the nine basic emotions or tastes
sensitive (perception of love) शृंगार,
comic हास्य,
heroic वीर,
furious रौद्र,
apprehensive बीभत्स,
compassionate करुण,
horrific भयानक,
marvelous अद्भुत,
calmed शांत.

****

१३. ईस्ट इंडिया कंपनीवर भारतीयाचा ताबा

ज्या ईस्ट इंडिया कंपनीने अख्ख्या भारतावर २०० वर्षे सत्ता गाजवली ती आता एका भारतीय वंशाच्या गृहस्थाने दीड कोटी डॉलर्स मोजून चक्क विकत घेतली आहे. त्याच्यासाठी यात व्य़ापाराच्या पलीकडे जाऊन भावनात्मक गुंतवणूक आहेच, पण व्यापारातसुध्दा ती त्याला गडगंज संपत्ती मिळवून देईल अशी त्याला खात्री वाटते. त्याचे नांव आहे संजीव मेहता.

The East India Company which ruled India for more than 200 years is now ruled by an Indian Sanjiv Mehta who took over the company for $150 lac.

He said ”at an emotional level as an Indian, when you think with your heart as I do, I had this huge feeling of redemption – this indescribable feeling of owning a company that once owned us”

या घटनेचा विकिपीडियावर उल्लेखही नाही. https://en.wikipedia.org/wiki/East_India_Company

भारतावर ज्या कंपनीने राज्य केले ती १८७३मध्येच बंद पडली होती, पण नावापुरती शिल्लक होती. १३५पेक्षा जास्त वर्षांनंतर संजय मेहता यांनी तिचे पुनरुज्जीवन केले. ही कंपनी सध्या लंडनमध्ये एक दुकान चालवत आहे.

इंटरनेटवर खालील माहिती मिळाली दि.०२-०९-२०२१
It is indeed a matter of pride that the East India Company that ruled us for 100 years, is owned by an Indian today. Mumbai-born entrepreneur Sanjiv Mehta bought major stake in the company with a whopping $15 million in 2010, and became the proud owner of the company.

The East India Company today
When you hear our name you may already have a sense of who we are. Deep within the world’s sub-consciousness is an awareness of The East India Company, powerful pictures of who we are. You’ll feel something for us; you’ll have a connection to us, even if you don’t know us.
The East India Company made a wide range of elusive, exclusive and exotic ingredients familiar, affordable and available to the world; ingredients which today form part of our daily and national cuisines. Today we continue to develop and market unique and innovative products that breathe life into the history of The Company. We trade foods crafted by artisans and specialists from around the world, with carefully sourced ingredients, unique recipes and distinguished provenances. As we enter 2021, times are indeed unusual and yet another page in the long history of this pioneering Company. We look forward to meeting you at 7 Conduit Street boutique in London, open from 10am to 6pm, Monday to Saturday. we promise you a warm welcome and a taste of the exotic.
An Indian entrepreneur is relaunching the famous East India Company with the opening of a luxury food store in London on Saturday.
The event takes place on the same day that – more than 135 years ago – the company was dissolved.
At the height of its power, the East India Company controlled large parts of India with its own armed forces.
But it was disbanded after soldiers of the company’s own army rose in revolt against the British in 1857.
A tiny rump of the company lived on, however, consisting of its trading name and a small tea and coffee concern.
This shadow of what was once a global trading power was acquired in 2005 by Indian businessman Sanjiv Mehta, who has turned it into a consumer brand focused on luxury foodstuffs.
He told the BBC that the project was not simply a commercial venture – there was an emotional connection too.
“It is a dream come true to build a business like this and to acquire a brand like this to own the company,” he said.
Mr Mehta dismissed fears that the reappearance of a company long associated with colonialism would open old wounds, insisting he had been inundated with messages of support from his compatriots.
“It’s a disproportionate joy, [I have received] more than 15,000 e-mails [of support] from various Indians across India, even from Barbados to Fiji to Canada to Boston.”
The entrepreneur, who moved to Britain around 20 years ago, says that he has acquired a 400-year-old brand already known to millions of people around the world.
At its peak, the company employed a third of the British workforce and was responsible for a huge tranche of global trade.
Mr Mehta hopes eventually to make a return to India to tap the market for luxury goods in one of the world’s fastest expanding economies.
The company was created by the granting of a charter from Queen Elizabeth I in 1600 and given a monopoly on English trade to Asia. Its early business activities focused on cotton, silk and tea.
Mr Mehta’s shop in London is stocked with 350 luxury products, including 100 varieties of tea, chocolates, spices and mustards developed by the company from across the world.

. . . . . . . . 

१४. जगातल्या भाषा Languages

या जगात किती भाषा असतील? असंख्य. खाली दिलेल्या भाषांमधल्या किती तुम्हाला माहीत आहेत?
Afrikaans, Alemannisch, العربية, ܕܥܒܪܸܝܛ, অসমীয়া, Asturianu, Авар, Aymar, Azərbaycan, Башҡорт, Беларуская, Български, Bamanankan, বাংলা, བོད་ཡིག, Brezhoneg, Bosanski, Català, Нохчийн, , Česky, Kaszëbsczi, Чӑваш, Cymraeg, Dansk, Deutsch, ދިވެހިބަސް, ཇོང་ཁ, Ελληνικά, Greek-polytonic, English, Esperanto, Español, Eesti, Euskara, فارسی, Suomi, Filipino, Føroyskt, Français, Français de Suisse, Furlan, Frysk, Gaeilge, Galego, Avañeẽ, ગુજરાતી, עברית, हिन्दी, Hrvatski, Magyar, Armenian, Interlingua, Bahasa Indonesia, ꆇꉙ, Ilokano, Íslenska, Italiano, 日本語, ქართული, ភាសាខ្មែរ, ಕನ್ನಡ, 한국어, Қазақ тілі, कश्मीरी – (كشميري), Kurdî / كوردي, Коми, Latina, Limburgs, ລາວ, latviešu valoda, Lietuvių, Македонски, മലയാളം, Mirandés, монгол хэл, मराठी Marāṭhī, Bahasa Melayu, Nahuatl, Nnapulitano, Nepali, Plattdüütsch, Nederlands, Norsk (nynorsk), Norsk (bokmål), Norrǿna, Diné bizaad, Occitan, ଓଡ଼ିଆ, Иронау, ਪੰਜਾਬੀ, Polski, پښتو, Português, Português do Brasil, Runa Simi, Română, Русский, Sardu, سنڌي, Sinhala, Slovenčina, Slovenščina, Somali, Shqip, Српски / Srpski, Basa Sunda, Svenska, தமிழ், తెలుగు, ไทย, Tagalog, Türkçe, Tatarça, Reo Mā`ohi, Удмурт, Uyghur, Українська, اردو, ????? ????, Vèneto, Tiếng Việt, Walon, Хальмг, ייִדיש, (Cuengh), 中文, 中文(简体), 中文(繁體), 中文(简体), 中文(繁體),

यातल्या खाली दिलेल्या इतक्या भाषा भारतातच आहेत. त्यातल्या तुम्ही किती ओळखू शकता?
অসমীয়া, বাংলা, ગુજરાતી, हिन्दी, ಕನ್ನಡ, कश्मीरी – (كشميري), മലയാളം, मराठी, ଓଡ଼ିଆ, ਪੰਜਾਬੀ, தமிழ், తెలుగు, اردو,

11/01/2013
—————–

१५. लग्नाची अंगठी आणि अनामिका

लग्नाची अंगठी अनामिकेमध्येच का घालायची?
Why should the wedding ring be worn on the fourth finger?
चिनी लोकांनी याचे एक सुंदर कारण दिले आहे.
There is a beautiful and convincing explanation given by the Chinese …..

अनामिका
आंगठा म्हणजे तुमचे आईवडील, तर्जनी म्हणजे भावंडे, मधले बोट तुम्ही स्वतः, अनामिका म्हणजे तुमचा जीवनातला सहचर आणि करंगळी म्हणजे तुमची मुले.
The thumb represents your Parents.
The second (index) finger represents your Siblings.
… The middle finger represents you.
The fourth (ring) finger represents your Life Partner.
The last (little) finger represents your children.

आता खाली दिलेला प्रयोग करून पहा. चित्रात दाखवल्याप्रमाणे सर्व बोटे जुळवा आणि बोटांच्या एक एक जोडीतली बोटे वेगळी करून पहा.
First, open your palms (face to face),bend the middle fingers and hold them together, back to back.
Second, open and hold the remaining three fingers and the thumb – tip to tip. (As shown in the figure below):
Now, try to separate your thumbs (representing the parents). They will open, because your parents are not destined to live with you lifelong, and have to leave you sooner or later.
Please join your thumbs as before and separate your Index fingers (representing siblings). They will also open, because your brothers and sisters will have their own families and will have to lead their separate lives.
Now rejoin the index fingers and separate your little fingers (representing your children). They will open too, because the children also will get married and settle down on their own some day.
Finally, rejoin your little fingers, and try to separate your ring fingers (representing your spouse). You’ll be surprised to see that you just CANNOT, because husband & wife have to remain together all their lives – through thick and thin!!
बाकीची सगळी बोटे वेगळी होतात (आईवडील, भाऊबहिणी, मुले आपल्यापासून दूर जातात) पण अनामिका एकमेकांपासून वेगळ्या करता येत नाहीत. नवराबायकोंनीसुध्दा अशीच जन्मभर एकमेकांना साथ द्यावी म्हणून लग्नाची अंगठी अनामिकेमध्ये घालायची असते.

So clever, those Chinese!!

२०-०७-२०१२
——

१६.  चार मीटर कपडावाला ………. किशोर भट 

कफन को जेब नही होती और मौत रिश्वत नहीं लेती

मुंबईत सातरस्त्याजवळ ऑर्थर रोडला लागून एक छोटेसे दुकान आहे ‘प्रीती आर्ट्‍स’ नावाच्या या दुकानात सुंदर मूर्ती, चित्र, शोपीस व स्टीलचे फर्निचर मिळते. पण आश्चर्य असे की, हे दुकान कधी चालू तर कधी बंद असते. शेजारच्या पानवाला सांगतो, ग्राहक दुकानाबाहेर उभे राहतात दुकान उघडण्याची वाट पाहतात, पण मालक मात्र आपल्या मर्जीने येतो आणि जातो. याचे कारण या दुकानाच्या मालकाचे एक वेगळेच वेड.
मुंबईसारख्या ‘फास्ट लाइफ’ ने झपाटलेल्या जीवनात जिथे जिवंत माणसांसाठी वेळ काढता येत नाही तिथे किशोरचंद्र भट आपला कामधंदा बाजूला ठेवून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईतील वेगवेगळी स्मशाने पालथी घालत असतात. आपल्या दुकानात बसून ते फक्त कामाचेच फोन न घेता शवगृहांचे, इस्पितळांचे व पोलीस ठाण्याचेही फोन सतत घेत असतात. हेच लोक त्यांना बेवारशी शवांची माहिती देऊन बोलावून घेतात. १९६८ पासून त्यांनी हे कार्य सुरू केले. त्याच वर्षी सुरतमध्ये पूर आला होता. खाद्यवाटप करणाऱ्या एका संस्थेसोबत १७ वर्षीय किशोर भटही गेले होते. माणसं आणि जनावरांना एकत्र मरून पडलेले पाहून त्यांना खूप अस्वस्थ वाटले. शेवटी थाटात आणि तोऱ्यात जगणाऱ्यांचीही मातीच होते हे त्यांच्या वडिलांनी त्यांना समजावले व तेव्हाच सुरू झाली त्यांची मृत्यूशी मैत्री. विविध इस्पितळांमध्ये जाऊन त्यांनी सांगितले की, ‘बेवारस मृतदेह मिळाले तर मला कळवा’ हे ऐकून अनेकांना संशय वाटायचा. सुरुवातीला तर हा मृतदेहांवरील गोष्टी चोरत असेल अशी शंकाही व्यक्त करण्यात आली, पण सत्य व चांगल्या हेतूला पुरावे लागत नाहीत. किशोर यांनी आपल्या निःस्वार्थ कार्याने हे सिद्ध केले आहे. आजपर्यंत त्यांनी जवळ जवळ २६०० बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. १९९३ मध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा किशोर यांनी अनेकांची मदत केली. देहाच्या चिंध्या बॅगेत भरून त्यांना अग्नी दिल्याचे त्यांना आठवते. यावर ते म्हणतात, मृत्यू हा कधीही आणि कुठेही येऊ शकतो. पैशांसाठी धावणारे व साम्राज्याचे कर्तेदेखील मृत्यूपुढे भिकारीच असतात. मृत्यूबद्दल सर्वात महत्त्वाचे काही सांगायचे झाले तर तुम्ही काय सांगाल? हा प्रश्न तसा साधारणच होता. पण त्यांच्या असाधारण उत्तराने मला थक्क केले, ‘कफन को जेब नही होती और मौत रिश्वत नहीं लेती.’ हे ऐकून अंगावर काटा आला, पण त्यांच्यासाठी हा आयुष्याचाच एक भाग आहे. त्यांच्या दुकानात कापडचे तागे, अगरबत्ती, गंगाजळ, मडके… सर्व काही एका कोपऱ्यात ठेवले आहे. कापडाचे चार मीटरचे तुकडेदेखील वेगळे काढले आहेत. म्हणजे तातडीने जावे लागले तर आयत्या वेळी त्रास नको. याच कपड्याच्या तुकड्यांनी शव बांधले जातात. बोलावणे आले की, भट हे तुकडे घेऊन पोहोचतात. म्हणूनच त्यांना ‘चार मीटर कपडावाला’ असे ओळखले जाते. हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन …. कोणत्याही जातीची व्यक्ती असली तरी भट त्यांचा शेवटचा विधी संपन्न करून देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. हिंदूना संपूर्ण विधीप्रमाणे जाळले जाते. मुसलमानांना त्यांच्या शास्त्रांचे पालन करून पुरले जाते व मृत व्यक्तीच्या जातीचा मान ठेवनूच अंत्यसंस्कार केले जातात. ‘रद्गती’ नावाचा त्यांचा एक ट्रस्ट त्यांनी बनवला. ‘डोनेशन घेण्यासाठी हा ट्रस्ट नाही स्थापन केला मी. माझ्यानंतर हे कार्य सुरू राहावे व लोकांनी यात सहभाग घ्यावा हाच या स्थापनेचा हेतू आहे’

स्वप्ना पाटकर

28/9/2010

 

************************

महत्वाची माहिती

Added on 03/12/2018 …… Received on WhatsApp

It is an excellent online service introduced by GOI. Kindly, pass this on to as many as you can. Finally something very useful…

INDIAN GOVERNMENT INTRODUCED ONLINE Services

Obtain:

1. Birth Certificate http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=1
.
2. Caste Certificate http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=4
.
3. Tribe Certificate http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=8
.
4. Domicile Certificate http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=5
.
5. Driving Licence http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=6
.
6. Marriage Certificate http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=3
.
7. Death Certificate http:// http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=2
.
Apply for:

1. PAN Card http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=15
.
2. TAN Card http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=3
.
3. Ration Card http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=7
.
4. Passport http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=2
.
5. Inclusion of name in the Electoral Rolls http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=10
.
Register:
1. Land/Property http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=9
.
2. Vehicle http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=13
.
3. With State Employment Exchange http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=12
.
4. As Employer http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=17
.
5. Company http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=19
.
6. .IN Domain http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=18
.
7. GOV.IN
Domain http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=25
.

Check/Track:

1. Waiting list status for Central Government Housing http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=9
.
2. Status of Stolen Vehicles http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=1
.
3. Land Records http://www.india.gov.in/landrecords/index.php
.
4. Cause list of Indian Courts http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=7
.
5. Court Judgments (JUDIS ) http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=24
.
6. Daily Court Orders/Case Status http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=21
.
7. Acts of Indian Parliament http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=13
.
8. Exam Results http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=16
.
9. Speed Post Status http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=10
.
10. Agricultural Market Prices Online http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=6
.
Book/File/Lodge:

1. Train Tickets Online http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=5
.
2. Air Tickets Online http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=4
.
3. Income Tax Returns http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=12
.
4. Complaint with Central Vigilance Commission (CVC) http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=14
.
Contribute to:
1. Prime Minister’s Relief Fund http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=11
.
Others:

1. Send Letters Electronically http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=20
.
Global Navigation
1. Citizens http://www.india.gov.in/citizen.php
.
2. Business (External website that opens in a new window) http://business.gov.in/
.
3. Overseas http://www.india.gov.in/overseas.php
.
4. Government http://www.india.gov.in/govtphp
.
5. Know India http://www.india.gov.in/knowindia.php
.
6. Sectors http://www.india.gov.in/sector.php
.
7. Directories http://www.india.gov.in/directories.php
.
8. Documents http://www.india.gov.in/documents.php
.
9. Forms http://www.india.gov.in/forms/forms.php
.
10. Acts http://www.india.gov.in/govt/acts.php
.
11. Rules http://www.india.gov.in/govt/rules.php
.
12. Schemes http://www.india.gov.in/govt/schemes.php
.
13. Tenders http://www.india.gov.in/tenders.php
.
14. Home http://www.india.gov.in/default.php
.
15. About the Portal http://www.india.gov.in/abouttheportal.php
.
16. Site Map http://www.india.gov.in/sitemap.php
.
17. Link to Us http://www.india.gov.in/linktous.php
.
18. Suggest to a Friend http://www.india.gov.in/suggest/suggest.php
.
19. Help http://www.india.gov.in/help.php
.
20. Terms of Use http://www.india.gov.in/termscondtions.php
.
21. Feedback http://www.india.gov.in/feedback.php
.
22. Contact Us http://www.india.gov.in/contactus.php

.
WILL TURN OUT TO BE VERY USEFUL
Forward this to your near and dear ones.

————————————————–

सरकारी कामांमधील अन्यायनिवारणासाठी
Government of India has an online Grievance forum at
http://www.pgportal .gov.in 

—————————————————————————————

चंद्रयान, चंद्र आणि पृथ्वी
चंद्रयान (पृथ्वीवरच्या) एका दिवसात चंद्राभोवती बारा वेळा फिरत असले तरी चंद्राबरोबरच ते सुध्दा सत्तावीस दिवसात एक पृथ्वीप्रदक्षिणा घालत राहीलच आणि पृथ्वी व चंद्र या दोघांच्याही सोबत सूर्यालासुध्दा एका वर्षात एक प्रदक्षिणा घालेल.   

Mean Radius of Moon 1737.1 km
Mean Radius of Earth  6371.0 km

Moon rev. period 27.32 days
Earth Rec. period 365.26 days

Radius of Chandrayan’s orbit 1837 km
Circumpherence = 11536 km.
speed = 5768 km/hr = 1.6km/sec
Daily travel : 1.38 lakh km
yearly travel  504 lakh km

Moon’s orbital speed = 1.022 km/s, Total travel 24,00,000 km
Dist from Earth = 3,84,400km.
Yearly travel : 312 lakh km

Earth’s orbital speed 29.79 km/sec, Total travel 929 million km
avg_speed 29.783 km/s , 107,218 km/h

Ratio of Chandryan to moon orbits = 209
Ratio of Chandrayan to moons rev. time = 327

————————————————————————————-

महाराष्ट्रातील महापुरुष व समाजसुधारक      

(संकलन- प्रशांत देशमुख,  संचालक- संत गाडगेबाबा स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी, मुंबई)

थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्य प्रदेश) ०
राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर  ०
नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे) ०
कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज (कोल्हापूर) ०
बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी) ०
महात्मा फुले- पुणे ०
महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी) ०
गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा) ०
गोपाळ हरी देशमुख- पुणे
० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक) ०
सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक) ०
बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी) ०
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके- शिरढोण (रायगड) ०
आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड) ०
स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक) ०
सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा) ०
विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य) ०
गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी) ०
विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)  ०
डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती) ०
साने गुरुजी- पालघर (रायगड) ०
संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती) ०
सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर) ०
संत ज्ञानेश्वर- आपेगाव ०
संत एकनाथ- पैठण- ०
समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना) ०
संत तुकडोजी महाराज- यावली (अमरावती)

थोर समाजसुधारक व त्यांचे टोपणनांव
व्यक्ती                      –       टोपणनांव

बाळ गंगाधर टिळक  –  लोकमान्य
भीमराव रामजी आंबेडकर  –  बाबासाहेब
गोपाळ हरी देशमुख  –  लोकहितवादी
महादेव गोविंद रानडे  –  न्यायमूर्ती
गोपाळ गणेश आगरकर  –  सुधारक
धोंडो केशव कर्वे   – महर्षी
शाहू महाराज  –  राजर्षी
विनोबा भावे  –  आचार्य
सयाजीराव गायकवाड  –  महाराजा
ज्योतिबा गोविंद फुल  –  महात्मा
गोपाळ कृष्ण गोखले  –  नामदार
गणेश वासुदेव जोशी  –  सार्वजनिक काका
रमाबाई  –  पंडिता
डेबुजी झिंगराजी जाणोरकर  –  संत गाडगेबाबा
दादोबा पांडुरंग तर्खडकर  –  मराठी भाषेचे पाणिनी, रावबहादूर
विनायक दामोदर सावरकर  –   स्वातंत्र्यवीर
केशव सीताराम ठाकरे  –   प्रबोधनकार
रामचंद्र विट्ठल लाड  –  डॉ. भाऊ दाजी लाड
माणिक बंडुजी ठाकूर –   तुकडोजी महाराज
नारायण श्रीपाद राजहंस  –  बालगंधर्व
पांडुरंग सदाशिव साने –   साने गुरुजी

समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकर    :  बहिष्कृत हितकारणी सभा,  पीपल्स एज्युकेशन सोसायटी शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी, भारत-भूषण प्रिंटिंग प्रेस
डॉ. आत्माराम पांडुरंग  : प्रार्थना समाज
महात्मा फुले : सत्यशोधक समाज
गोपाळ कृष्ण गोखले   :  भारत सेवक समाज
नाना शंकरशेठ   : बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट
दादोबा पांडुरंग  : परमहंस सभा, मानवधर्म सभा (सुरत)
डॉ. भाऊ दाजी लाड  : बॉम्बे असोसिएशन
महर्षी कर्वे   : हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, महिला विद्यापीठ, विधवा विवाहोत्तेजक मंडळ, समता मंच, अनाथ बालिकाश्रम मंडळी, निष्काम कर्ममठ
कर्मवीर भाऊराव पाटील : रयत शिक्षण संस्था, दुधगांव विद्यार्थी आश्रम
ग. वा. जोशी   :  सार्वजनिक सभा (पुणे)
स्वा. सावरकर   :  मित्रमेळा, अभिनव भारत.
विठ्ठल रामजी शिंदे : राष्ट्रीय मराठा संघ, डिप्रेस्ड क्लास मिशन
न्या. रानडे : सामाजिक परिषद, डेक्कन सभा
पंडिता रमाबाई  : शारदा  सदन, मुक्ती सदन, आर्य महिला समाज
रमाबाई रानडे  : सेवासदन (पुणे व मुंबई)
सरस्वतीबाई जोशी  : स्त्री विचारवंती संस्था (पुणे)
डॉ. पंजाबराव देशमुख : श्री. शिवाजी शिक्षण संस्था (अमरावती), श्रद्धानंद छात्रालय, भारत कृषक समाज
संत गाडगेबाबा : पंढरपूर, नाशिक, देहू, मुंबई येथे धर्मशाळा, गौरक्षण संस्था, (मूर्तिजापूर) पूर्णा नदीवर श्रमदानातून स्वत: घाट बांधला
(श्री क्षेत्र ऋणमोचन), अंध-पंगू सदावर्त ट्रस्ट (नाशिक)
बाबा आमटे  : आनंदवन (चंद्रपूर) अशोकवन (नागपूर)
डॉ. बाबा आढाव   : हमाल भवन
हमीद दलवाई  : मुस्लिम सत्यशोधक समाज
डॉ. केशव हेडगेवार : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

थोर समाजसुधारक व त्यांचे साहित्य ग्रंथ, आत्मचरित्र
गोपाळ गणेश आगरकर   : डोंगरीच्या तुरुंगातील  आमचे १०१ दिवस, विकार विलसित
लोकमान्य टिळक   :  गीतारहस्य, ओरायन, दि आक्र्टिक होम इन द वेदाज्
न्या. रानडे  : मराठी सत्तेचा उदय
सावित्रीबाई फुले   : सुबोध रत्नाकर (काव्यसंग्रह)
गोपाळ कृष्ण गोखले  : राजकारणाचे आध्यात्मिकीकरण
महात्मा फुले  : तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, शिवाजी महाराजांचा पोवाडा, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म
डॉ. आंबेडकर   : बुद्ध अ‍ॅड हिज धम्म, थॉटस् ऑन पाकिस्तान, हू वेअर शुद्रास, कास्टस् इन इंडिया, द अनटचेबल्स, रिडल्स इन हिंदू इजम्
महर्षी वि. रा. शिंदे  :भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, अनटचेबल इंडिया, बहिष्कृत भारत
बाबा पद्मनजी  : यमुना पर्यटन, अरुणोदय (आत्मचरित्र)
गोपाळ हरी देशमुख   : शतपत्रे, हिंदुस्थानचा इतिहास
स्वा. सावरकर  : माझी जन्मठेप, १८५७ चे स्वातंत्र्य समर, काळे पाणी, जोसेफ मॅझिनीचे चरित्र, कमला (अंदमानच्या तुरुंगात असताना)
साने गुरुजी  :  श्यामची आई (नाशिकच्या असताना लिहिले)
सेनापती बापट  :  दिव्यजीवन
ताराबाई शिंदे :  स्त्री-पुरुष तुलना
समर्थ रामदास स्वामी :    दासबोध, मनाचे श्लोक

थोर समाजसुधारक व त्यांची वृत्तपत्रे, मासिके
न्या. रानडे –   इंदूप्रकाश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर –   मूकनायक (पाक्षिक)
लोकमान्य टिळक  –  केसरी व मराठा
विनोबा भावे  –  महाराष्ट्र धर्म (मासिक)
बाळशास्त्री जांभेकर –   दर्पण (साप्ताहिक)
भाऊ महाजन  –  प्रभाकर (साप्ताहिक)
गोपाळ गणेश आगरकर –   सुधारक
भाई माधवराव बागल  –  अखंड भारत
डॉ. पंजाबराव देशमुख  –  महाराष्ट्र केसरी
साने गुरुजी  –  साधना (साप्ताहिक)
गोपाळ हरि देशमुख  –  लोकहितवादी (मासिक)
गोपाळ कृष्ण गोखले  –  हितवाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर  –  समता, जनता, बहिष्कृत भारत (पाक्षिक)

थोर महापुरुषांचा जन्म व मृत्यू दिवस

व्यक्ती                      –    जन्म दिवस   – मृत्यू दिवस
लोकमान्य टिळक  –     २३ जुलै, १८५६    १ ऑगस्ट, १९२०
स्वा. सावरकर  –             २८ मे, १८८३      २६ फेब्रुवारी, १९६६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर १४ एप्रिल, १८९१  ६ डिसेंबर, १९५६
राजर्षी शाहू महाराज –   २६ जून, १८७४      ६ मे, १९२२
महर्षी कर्वे  –                   १८ एप्रिल, १८५८    ९ नोव्हेंबर, १९६२
कर्मवीर भाऊराव पाटील २२ सप्टेंबर, १८८७   ९ मे, १९५९
महात्मा फुले  –                 ११ एप्रिल, १८२७    २८ नोव्हेंबर, १८९०
गोपाळ गणेश आगरकर -१४ जुलै, १८५६       १७ जून, १८९५
वासुदेव बळवंत फडके –   ४ नोव्हेंबर, १८४५    १७ फेब्रुवारी, १८८३ (एडनच्या तुरुंगात)

लोकसत्तावरून साभार

4 thoughts on “महत्वाची / मनोरंजक माहिती”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: