पुणे आणि पुणेकर मार्गदर्शक

यात पुण्यातल्या काही प्रसिद्ध जागांच्या नावांचे काही मजेदार अर्थ दिले आहेत. त्या जागा तशा निघाल्या नाहीत तर उगाच आश्चर्य वाटून घेऊ नये. त्यानंतर पुण्यामधील आणखी काही जागांची खास पुणेरी स्टाइलने पोस्टर्समधून ओळख करून दिली आहे तसेच खास पुणेरी विनोद (पुणेरी तडका) ही दिले आहेत  याशिवाय पुणेरी शिष्टाचार, पुणेरी चौकसपणा याही जगावेगळ्या गोष्टी आहेत. आणि हो,  … पुणे आणि पुणेकर मार्गदर्शक वाचन सुरू ठेवा