असे घडत गेले ऐतिहासिक पुणे

सन 754 : पुण्याचे नाव होते ‘पुण्य-विजय’ सन 993 : ‘पुनवडी’ हे पुण्याचे नाव पडले. सन: 1600 मुळच्या वस्तीला ‘कसबा पुणे’ हे नाव होते. सन 1637 : पुणे शहाजीराजांच्या अंमलाखाली – सोमवार व रविवार पेठा वसवल्या गेल्या. सन 1656 : पुणे शिवाजी महाराजांचे अधिपत्याखाली होते. सन 1663 : मंगळवार पेठ वसली. सन 1703 : बुधवार … असे घडत गेले ऐतिहासिक पुणे वाचन सुरू ठेवा