सुवचने- कांही सरळ, कांही तिरकस . . .

या वर्षी मी पुन्हा या पानावर नवी नवी भर घालायचे ठरवले आहे. त्याची सुरुवात स्वामी विवेकानंदांच्या सुवचनांपासून करीत आहे. काही जुन्या पोस्टवरील सुवचने या पानावर संग्रहित करून ती पोस्ट रद्द केली आहेत.

नवी भर : आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतिनिमित्य त्यांची काही अनमोल सुवचने देत आहे. दि.१२-०१-२०२१

उठा, जागे व्हा आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका. …
आपण जे विचार करता ते व्हाल. आपण स्वत: ला कमकुवत समजले तर कमकुवत आणि सामर्थ्यवान समजले तर आपण सामर्थ्यवान व्हाल.
आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे, जी तुम्हाला पायथ्यावरुन शिखरावर पोहोचवू शकते.
जे इतरांसाठी जगतात तेच जगतात.
स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. …
एखाद्या दिवशी, जेव्हा आपल्याला कोणतीही समस्या उद्भवत नाही – आपण चुकीच्या मार्गावर जात आहात याची आपल्याला खात्री असू द्या
जे कोणत्याही पार्थिव वस्तूमुळे विचलित होत नाही, त्या व्यक्तीला अमरत्व प्राप्त झाले आहे,
जग एक विशाल व्यायामशाळा आहे जिथे आपण स्वतःला सामर्थ्यवान बनविण्यासाठी आलो आहोत.
सामर्थ्य म्हणजे जीवन, दुर्बलता म्हणजे मृत्यू. विस्तार जीवन आहे, आकुंचन मृत्यू आहे. प्रेम म्हणजे जीवन, शत्रुत्व म्हणजे मृत्यू.
कोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही, कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही. …
सत्य हजार मार्गांनी सांगितले जाऊ शकते, परंतु प्रत्येक सत्य असेल.
हृदयाचे आणि मनाच्या संघर्षात हृदय ऐका.
बाह्य स्वभाव हा आंतरिक स्वभावाचा फक्त एक मोठे रूप आहे.
आपल्याकडे आधीपासूनच विश्वाच्या सर्व शक्ती आहेत. तरी लोक डोळ्यावर हात ठेवतात आणि मग आयुष्यात किती गडद अंधार आहे याबद्दल ओरड करतात.
एका वेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा.

**********

What should you ‘mind’?

Added on 18-01-2021

थोडा वक्त खुद के लिये निकालिये और पढिये ।
बिना लिबास आए थे इस जहां में,
बस एक कफ़न की खातिर,
इतना सफ़र करना पड़ा….!!!!

समय के एक तमाचे की देर है प्यारे,
मेरी फ़क़ीरी भी क्या,
तेरी बादशाही भी क्या….!!!!

जैसा भी हूं अच्छा या बुरा अपने लिये हूं,
मै खुद को नही देखता औरो की नजर से….!!!!

मुलाकात जरुरी हैं, अगर रिश्ते निभाने हो,
वरना लगा कर भूल जाने से पौधे भी सुख जाते हैं….!!!!

नींद आए या ना आए, चिराग बुझा दिया करो,
यूँ रात भर किसी का जलना, हमसे देखा नहीं जाता….!!!!

मोबाइल चलाना जिसे सिखा रहा हूँ मैं,
पहला शब्द लिखना उसने मुझे सिखाया था….!!!!

यहाँ हर किसी को, दरारों में झाकने की आदत है,
दरवाजे खोल दो, कोई पूछने भी नहीं आएगा….!!!!

“तू अचानक मिल गई तो कैसे पहचानुंगा मैं,
ऐ खुशी.. तू अपनी एक तस्वीर भेज दे….!!!!

“इसी लिए तो बच्चों पे नूर सा बरसता है,
शरारतें करते हैं, साजिशें तो नहीं

“दो बातें इंसान को अपनों से दूर कर देती हैं,
एक उसका ‘अहम’ और दूसरा उसका ‘वहम’……

पैसे से सुख कभी खरीदा नहीं जाता और दुःख का कोई खरीदार नहीं होता।”

दि. १४-०४-२०२१

इन्सानियत से रिश्ता

कोई बेहद करीबी जब बेवजह
मन की सारी भड़ास तुम पर निकाल दे
उस वक़्त तुम पलट कर उसे जवाब मत देना
उसके करीब जाकर उसे गले से लगा लेना
और कानों में हल्के से कहना
“सब ठीक हो जाएगा’


हर बात पे तुमसे बहस करने वाला दोस्त
जब अचानक चुप हो जाए
तुम्हारी फ़िज़ूल बातों का जवाब
वो एक सुनी मुस्कान से दे जाए
तब उसे ‘बहुत एटीट्यूड आ गया है’
कहके उसके हाल पर मत छोड़ जाना
उसके पास जा के उसका हाथ थाम के
हल्के से कहना – ‘सब ठीक हो जाएगा’


जब कोई तेज तर्रार मुँहफट लड़की
अंधेरे कमरे के किसी कोने में बैठ
बुझी आँखों से देर तक
खिड़की से आसमान को तकती रहे
तब हिसाब बराबर करने के लिए
“क्यों खत्म हो गयी तुम्हारी सारी अक्कड़”
जैसे शब्दों से उसे ताने ना देना
उसके पास बैठकर उसके माथे को चूम कर कहना
‘सब ठीक हो जाएगा’


बड़ी से बड़ी मुसीबत का सामना करने वाले
बुरे हालातों में भी मजबूती से खड़े रहने वाले
अचानक “तबियत ठीक नहीं है” कहकर
सवेरे देर तक बिस्तर से लिपटे रहे
तब उनकी बातों पर यकीन मत करना
वो ये कहने से डरते है की ‘अब थक गया हूँ’
उनके पास जाना और उन्हें बताना कि “गिर जाने का मतलब हार जाना नहीं होता कमजोर ये वक़्त है तुम नहीं’
उन्हें चाय का कप थमा कर कहना
‘सब ठीक हो जाएगा’


कभी कोई तुमसे कहे की उन्हें भरोसा नहीं किसी पर
तब उनकी बातों को अपनी खिलाफत समझ
उन्हें जज मत करना..
दरअसल, वो डरते है फिर से छले जाने से
किसी के हाथों फिर से इस्तेमाल होने से
अपनी ही नज़रों में फिर से मज़ाक बन जाने से
वो अब किसी भी नए छलावे में आने से बचते है
तुम अपनी कोई सबसे कीमती चीज उन्हें थमा देना
और ये यकीन दिलाना की ये दुनिया
अब भी भरोसे के लायक है


भले उसने कभी बद से बदतर किया था सलूक तुमसे
जज़्बात के साथ किया था खिलवाड़ तुम्हारे
अगर, उसको भी कभी जीवन से धराशायी होते देखो
ज़िन्दगी से मजबूर लाचार होते देखो तब
‘KARMA_WORKS’ कहके उससे
मुंह फेर कर वहा से निकल मत जाना
उसके कंधे पर हाथ रखकर कहना ‘सब ठीक हो जाएगा’

याद रहे तुम्हारा इंसानियत से रिश्ता कभी ख़त्म नहीं होना चाहिए।


जानता हूं ‘सब ठीक हो जाएगा’ कहने भर से नहीं होती कोई परेशानी खत्म मगर याद रहे भरोसे से कहे दो शब्द भी इंसान में फिर से लड़ने की खड़े होने की निराशाओं से बाहर निकलने की ताकत दे जाते है और वो काफी होता है ।


दि.१४-०४-२०२१

“The mere formulation of a problem is far more essential than its solution, which may be merely a matter of mathematical or experimental skills. To raise new questions, new possibilities, to regard old problems from a new angle require creative imagination and marks real advances in science.”

  • Albert Einstein –
    दि. १७-०४-२०२१

………..

🌸🌸🌸🌸🌸🌸🌺🌺🌺🌺🌺🌺🌸🌸🌸🌸🌸🌸

रतनटाटा सुवचन

नवी भर :

दि. १६-११-२०१९

जेंव्हा “तुमच्यात काहीच चांगले दिसत नाही” असे लोक म्हणतील तेंव्हा त्यंना मिठीत घ्या आणि सांगा, ” या जगात अंधांचे जीवन कठीण असते.”

बरामा कोट

दि.१३-११-२०१९

विशीत तुम्ही समाजवादाने भारावून गेला नाहीत तर तुम्हाला काळीज नाही आणि चाळीशीतही तुमचे विचार बदलले नाहीत तर त्याचा अर्थ तुम्हाला डोके नाही.

तुम्हाला बर्‍याच गोष्टींबद्दल काहीतरी माहित असते, पुढे काही थोडक्या गोष्टींबद्दल आणखी जास्तीची माहिती होते, अखेर तुम्हाला कशातलेही काहीही कळत नाही हे तुमच्या लक्षात येते.

एकाद्या कुशल आणि मेहनती कामगाराची कार्यक्षमता जेंव्हा कमी कमी होऊ लागते तेंव्हा त्याला पदोन्नती देऊन पर्यावेक्षकपदी नेमले जाते, जेंव्हा त्याला पर्यावेक्षकाच्या कामासाठी उभे राहण्याचा ताण सोसवेनासा होतो तेंव्हा त्याला कार्यालयात बसून करायचे व्यवस्थापकाचे काम दिले जाते आणि जेंव्हा त्याला तेसुध्दा नकोसे वाटू लागते तोपर्यंत तो मालक झालेला असतो आणि कारखान्याकडे फिरकेनासा होतो.. . . . अर्थातच इतर जागा त्या त्या पदानुरूप अकार्यक्षम माणसांनी भरल्या जातात.

 

 

काही हिंदी सुवचने ………

दि.३०-०१-२०१९

एक बार राधाने कृष्णसे पूछाः दोस्त और प्यारमें क्या फर्क होता है?
कृष्ण हंसकर बोलेः प्यार सोना है और दोस्त हीरा. सोना टूटकर दुबारा बन सकता है, मगर हीरा नही।

दिन बार के काम के बाद,
बेटा पूछता है क्या लाये ???
बीवी पूछती ही कितना बचाया ???
पापा पूछते ही कितना कमाया???
लेकिन माँ पूछेगी, बेटा कुछ खाया ???

कुए में उतरने वाली बाल्टी यदि झुकती है, तो भरकर बाहर आती है…
जीवन का भी यही गणित है, जो झुकता है वह प्राप्त करता है…

जीवन में किसी का भला करोगे, तो लाभ होगा… क्योंकि भला का उल्टा लाभ होता है ।

और

जीवन में किसी पर दया करोगे, तो वो याद करेगा… क्योंकि दया का उल्टा याद होता है।
भरी जेब ने ‘ दुनिया ‘ की पहेचान करवाई और खाली जेब ने ‘इन्सानो ‘ की.

जब लगे पैसा कमाने, तो समझ आया, शौक तो माँ-बाप के पैसों से पूरे होते थे,
अपने पैसों से तो सिर्फ जरूरतें पूरी होती है।

माचिस की ज़रूरत यहाँ नहीं पड़ती, यहाँ आदमी आदमी से जलता है..

दुनिया के बड़े से बड़े साइंटिस्ट ये ढूँढ रहे है की मंगल ग्रह पर जीवन है या नहीं
पर आदमी ये नहीं ढूँढ रहा कि जीवन में मंगल है या नही..

ग़ालिब ने खूब कहा है – ऐ चाँद तू किस मजहब का है ईद भी तेरी और करवाचौथ भी तेरा..


23/08/2018

मैत्री म्हणजे ………

मैत्री म्हणजे…….खांद्यावर हात…!
मैत्री म्हणजे…….सदैव साथ…!

मैत्री म्हणजे…….वाट पाहणे…!
मैत्री म्हणजे…….सोबत राहणे…!

मैत्री म्हणजे…….समजवणे…!
मैत्री म्हणजे…….समजुन घेणे…!

मैत्री म्हणजे…….विश्वास ठेवणे…!
मैत्री म्हणजे…….विश्वास जपणे…!

मैत्री म्हणजे…….काळजी घेणे…!
मैत्री म्हणजे…….काळजी करणे…!

मैत्री म्हणजे……..एकत्र फिरायला जाणे…!
मैत्री म्हणजे……..एकत्र खाणे…!

मैत्री म्हणजे……..सल्ले घेणे…!
मैत्री म्हणजे……..मार्ग देणे…!

मैत्री म्हणजे……..कधी राग…!
मैत्री म्हणजे……..कधी शांत…!

मैत्री म्हणजे……..कधी खरी …!
मैत्री म्हणजे……..कधी खोटी…!

मैत्री म्हणजे………जीवनाचा आधार…!
मैत्री म्हणजे………जीवनातील प्रवास…!

मैत्री म्हणजे……..लिहावं तेवढं कमी…!
मैत्री म्हणजे……..सुख आणि दुःखात साथीची हमी…!
मैत्री म्हणजेच अमुल्य
भेटवस्तू…..!!!!

😊Happy friendship day ….

——————————————————————————————————-

आनंद हा वस्तूंमध्ये नसतो. तो आपल्यात असतो.
रिचर्ट वॅगनर

Joy is not in things; it is in us”

~Richard Wagner

———————————————————————————————————–

दुस-या कोणाचा उल्हास वाढवणे हा स्वतः उल्हसित होण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे.
– – – मार्क ट्वेन

“The best way to cheer yourself up is to try to cheer somebody else up.”
-Mark Twain-

“Coming together is a beginning;  keeping together is progress;  working together is success.”

-Henry Ford

एकत्र येणे म्हणजे सुरुवात,
एकत्र राहणे म्हणजे प्रगती  आणि
एकत्र काम करणे म्हणजे यश.

— हेन्री फोर्ड

————————————————————————————–

विशीत तुम्ही समाजवादाने भारावला नाहीत तर तुम्हाला हृदय नाही आणि चाळीशीतही तुमचे विचार बदलले नाहीत तर तुम्हाला डोके नाही.

—————————————————————————————-

तुम्हाला बर्‍याच गोष्टींबद्दल काहीतरी माहित असते, पुढे काही थोडक्या गोष्टींबद्दल आणखी काही माहिती होते, शेवटी तुम्हाला कशातलेही काहीही कळत नाही हे लक्षात येते –

आईनस्टाईन

———————————————————————————————
जेव्हा तुम्ही विशीत असता, तेव्हा लोक काय म्हणतील याची तुम्हाला सतत भीती असते. चाळीशीत लोक काय म्हणतील याबद्दल तुम्ही काळजी करणे सोडून दिलेले असते. साठीत गेल्यावर तुम्हाला कळते की लोक तुमच्याबद्दल विचारच करत नव्हते.

———————————————————————————————-

जेंव्हा तुम्हाला वाटते की तुम्हाला सर्व समजले, युनिव्हर्सिटी तुम्हाला बॅचलर्सची पदवी देते
जेंव्हा तुम्हाला कळते की आपल्याला काहीच माहीत नाही तेंव्हा युनिव्हर्सिटी तुम्हाला मास्टर्सची पदवी देते जेंव्हा तुम्हाला समजते  की कुणालाच काही माहीती नाही, तेंव्हा युनिव्हर्सिटी तुम्हाला डॉक्टरेट बहाल करते आणि म्हणते गप बसा – तेरी भी चूप और मेरी भी चूप!

———————————————————————————————

“काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच.” — मास्तर, सामना चित्रपटात

————————————————————-

गुंतवणुकीचा मंत्र

१. (व्यावसायिक यशाचा) सगळा खेळ जर फक्त पूर्वेतिहासावरच चालत असेल तर आज ग्रंथपाल हेच सर्वाधिक श्रीमंत व्हायला हवेत.
   – वॉरन बफे (जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमधले एक)

Today’s investing mantra

“If past history was all there was to the game, the richest people would be librarians.”

– Warren Buffett

——————————————————————————————–

एक धागा सुखाचा ………..

चांगल्या दिवसात तुम्हाला सुख मिळते.
वाईट दिवसात तुम्हाला अनुभव मिळतो.
जीवनासाठी या दोन्हींची आवश्यकता आहे.

Good days give you happiness
Bad days give you experiences;
Both are essential to life.

सुखी आणि अर्थपूर्ण जीवनासाठी आपण सतत कष्ट आणि सृजनशीलता यांचे देणे देत रहावे लागते. ते (सुखी जीवन) कधीच आपोआप किंवा अपघाताने होत नसते. त्यासाठी आपणच (योग्य) निवड करून कृती करावी लागते. अशी निवड व कृती करण्याची एक नवी संधी आपल्याला दररोज मिळत असते आणि तिचा लाभ घेतल्याने आपण स्वतःच आपला मार्ग तयार करतो. तो करत रहा ….
A happy and meaningful life requires our continuous input and creativity. It does not happen by chance. It happens because of our choices and actions. And each day we are given new opportunities to choose and act and, in doing so, we create our own unique journey.” ………… Keep going…

सुख तुम्हाला मधुर बनवते, कसोटीचे क्षण तुम्हाला बळकटी देतात, दुःखामुळे तुम्ही मानवतावादी बनता, अपयशातून तुम्ही नम्र होता, यशाच्या प्रकाशात तुम्ही देदिप्यमान होता, पण परमेश्वरच तुमचा गाडा चालत ठेवतो.
Happiness keeps you Sweet, Trials keep you Strong, Sorrows keep you Human, Failures keep you humble , Success keeps You Glowing, but Only God keeps You Going!

——————————————————————————————

मित्र

आपल्या सच्च्या मित्राला दोन्ही हातांनी धरून ठेवा – एक नायजेरियातील म्हण

मैत्री
मैत्री

———————————————————————————————————————————-

भय इथले संपत नाही

भीतीबद्दल घाबरण्यासारखी गोष्ट फक्त भीतीच असते – फ्रँकलिन रूझवेल्ट
The only thing we have to fear is fear itself – Franklin D. roosevelt

ज्याची तुम्हाला भीती वाटते त्यापेक्षा तुम्हाला जे माहीत आहे तिकडे लक्ष देऊन ऐका
Listen to what you know instead of what you fear – Richard Bach

आपल्या शंका आपल्याला दगा देतात आणि जे चांगले मिळवणे आपल्याला बहुतेक वेळा शक्य असते ते आपण प्रयत्न न करण्यामुळे घालवतो – विल्यम शेक्स्पीअर
Our doubts are traitors, and make us lose the good we oft might win by fearing to attempt- William Shakespere

जीवनात कांहीच भिण्यासारखे नसते, ते फक्त समजून घ्यायचे असते – वैज्ञानिक मेरी क्यूरीज
Nothing in life is to be feared, lt ls only to be understood – Physicist

भय म्हणजे श्वास रोखणारी उत्तेजना – रॉबर्ट हेलर
Fear is excitement without breath – Robert Heller

भय ही सुसंस्कृत लोकांची नैसर्गिक मनस्थिती लसते – ऑंग सान सू क्यी
Fear is not the natural state of civilised people – Aung San suu Kyi

सामूहिक भीतीमुळे माणसातली कळपवृत्ती जागृत होते कळपाचे सदस्य नसलेल्यांच्या बाबतीत ती हिंसकपणा धारण करू पाहते – बर्ट्रांड रसेल
Collective fear stimulates herd instinct and tends to produce ferocity towards those who are not regarded as members of the herd – Bertrand Russel

जेंव्हा जेंव्हा आपण सुरक्षिततेची निवड करतो त्या वेळी आपण भीतीला खतपाणी घालतो – चेरी ह्यूबर
Everytime we choose safety we reinforce fear – Chery Huber

कांही बोल

आणखी कांही बोल

बोधवचने

थोडे स्पष्ट, थोडे खुसखुशीत उद्गार   .. . . . . .. . . .  .. . Cryptoquips

लोकसभा ही किती विचित्र जागा आहे ? एक माणूस बोलण्यासाठी उभा राहतो, पण कांहीच (महत्वाचे) बोलत नाही.  त्याचे बोलणे कोणीही ऐकत नाही ……….. आणि मग सारे त्याच्याशी असहमत होतात.

Parliament is so strange. A man gets up to speak and says nothing. Nobody listens….. and then everybody disagrees.

तुम्ही फार लहान असल्यामुळे परिणामकारक नाही असे वाटत असेल तर तुम्ही डास असलेल्या जागी कधी झोपला नसाल.
If you think you are too small to be effective, you have never been in bed with a mosquito.

चांगले शिक्षण माणसाला यशस्वी होण्यासाठी कदाचित तितकेसे तयार करत नसेल, पण अपयशात टिकाव धरून रहायला शिकवते.
A good education is not so much one prepares a man to succeed in the world, as one which enales him to sustain a failure.

एक एक दिवस करूनच सदैव सुखी राहणे शक्य आहे.
Iy is only possible to live happily ever after on a day to day basis.

 जोपर्यंत आपण एकादी गोष्ट कशी करायची याचा विचार करणे थांबवत नाही तोपर्यंत आपण ती नीट करत नाही.
We never do anything well till we cease to think about the manner of doing it.

आपण नेतृत्व करत आहोत या समजुतीत असतांना मागे कोणीच येत नाही असे तुम्हाला जेंव्हा दिसते तेंव्हा तुम्ही फक्त फिरायला जात असता.
If you think you are leading and turn around to see no one following, then you are just taking a walk.

शहाणपणाशिवाय सत्ता ही बोथट कु-हाडीसारखी असते. त्याने मार तेवढा लागेल, सफाईने तुकडा पडणार नाही.
Authority without wisdom is like a heavy axe without an edge, fitter to bruise than polish.

सर्वसामान्य माणसाला साधारणपणे पांच मिनिटे जास्त झोपेची गरज असते.
The amount of sleep required by the average person is about five minutes more.

निःशस्त्र माणसाबरोबर बुध्दीची लढाई खेळायला मी नकार देतो.
I refuse to have a battle of wits with an unarmed person.

उदारमतवाद्याशी होणारा युक्तीवाद जो जिंकत असतो तो वर्णद्वेश करणारा अशी या शब्दाची नवी व्याख्या आहे.
The modern definition of Racist is someone who is winning an argument with a liberal.

कधीही झाल्या गोष्टीची खंत उराशी बाळगायची नाही आणि कधीही मागे वळून पहायचे नाही असा जीवनाचा नियमच बनवा. दररोज, तासा तासाला, क्षणाक्षणाला पुढच्या क्षणी काय होणार याची उत्कंठा बाळगत आपण रहात असतो, दुस-या शब्दात सांगायचे तर आपल्या कथेचे आपणच नायक असतो.
Make it a rule of life never to regret and never look back. We all live in suspense, from day to day, from hour to hour, in other words, we are the hero of our own story.

जीवनातल्या अनेक गोष्टी पैशाहून अधिक महत्वाच्या आहेत, पण त्यांच्यासाठी खूप पैसे लागतात.
There are more important things in life than money, but they all cost money.

स्मितहास्य करत जागे व्हा आणि जीवनाला सामोरे जा ……. ते जगा, त्याची मजा लुटा, त्याची चंव चाखा, त्याचा सुगंध घ्या, त्याला स्पर्श करा.
Wake up with a smile and go after life, ……… live it, enjoy it, taste it, smell it, feel it.

आपल्या आयुष्याचा पूर्वार्ध आपले मातापिता बिघडवतात आणि उत्तरार्ध आपली मुले.
The first half of our lives is ruined by our parents, the second half by our children.

आपली चूक प्रांजलपणे कबूल करा, त्यामुळे अधिकारी वर्गाची दिशाभूल होईल आणि तुम्हाला आणखी चुका करायची संधी मिळेल.
Always acknowledge a fault frankly. This will throw those in authority off their guard and give you a chance to commit more.

काय करायचे हे ठरवू न शकणारे लोक कदाचित एक दिवस किंवा दुस-या एकाद्या दिवशी चालले जातील असे म्हणणे अतीशयोक्ती ठरणार नाही.
It is no exaggeration to say the undecideds would go one day or the other.

करायच्या ताणातून केल्याच्या मनःशांतीत.
Out of the strain of Doing, in to the peace of Done.

तुमच्याकडील अद्भुत चमत्कार, तुमचे एकमेव जीवन, यापासून तुम्ही कोणकोणत्या वैशिष्ट्यपूर्ण, अद्वितीय आणि आश्चर्यजनक गोष्टी करू शकता याचा विचार करा.
What remarkable, extra-ordinery and amazing things will you do with this wild and wonderful miracle, your one and only life?

सर्व सद्गुणांमध्ये उदारमतवाद हा सर्वात जास्त लाडका असतो.
Of all the varieties of virtues, liberalism is the most beloved.

चौकामधील ट्रॅफिक सिग्नलचे दिवे लाल झाल्यानंतर किती गाड्या तो पार करू शकतात ? तीन की पांच ? कोणी माझी स्मरणशक्ती ताजी कराल का ?
I need someone to refresh my memory. How many cars are allowed through an intersection after the light turns red? Is it three or five?

———————————————————————————————————————————————–

एकादी खास व्यक्ती एका मिनिटात भेटते, तिचे महत्व समजायला तासभर लागतो, एका दिवसाने ती आवडायला लागते, पण जन्मभर तिला विसरू शकत नाही.
They say it takes a minute to find a special person, an hour to appreciate them, a day to love them, but then an entire life to forget them.
ज्यांना तुम्ही कधी विसरणार नाही अशा लोकांना खाली दिलेला संदेश पाठवा. तुम्ही जर तो कोणालाही तो पाठवला नाही तर त्याचा अर्थ तुम्ही फार घाईत आहात आणि तुमच्या मित्रांना विसरला आहेत.
जगण्यासाठी वेळ घ्या.
Send this phrase to the people you’ll never forget. If you don’t send it to anyone, it means you’re in a hurry and that you’ve forgotten your friends.

Take the time to live!

ज्या गोष्टी तुमच्या जीवनात आहेत, त्यांची किंमत करू नका, ज्या व्यक्ती आहेत त्यांचे मोल जाणा.
Do not value the THINGS you have in your life. But value WHO you have in your life!

–   दयाळूपणा हा सर्वात मोठा शहाणपणा आहे.
– The highest wisdom is kindness.

– दुसरी मेणबत्ती पेटवतांना कोणत्याही मेणबत्तीचा प्रकाश कमी होत नाही.
– No candle loses its light while lighting another candle.”

–  इतरांना मदत करणे कधीही थांबवू नका, त्याने तुमचे जीवन अर्थपूर्ण बनेल.
– Never stop helping others because it makes your life more meaningful.

तुम्ही जर दुस-या कोणाला खाली दाबून ठेवाल तर त्याच्यासोबत तुमचाही थोडा तरी भाग खाली राहीलच, म्हणजेच तुम्हाला जेवढे उंच जाणे शक्य असेल तेवढी उंची तुम्ही गाठू शकणार नाही.
. .  .. . . . . .  .. मॅरियन अँडरसन

“As long as you keep a person down, some part of you has to be down there to hold him down, so it means you cannot soar as you otherwise might.”

. . . . . . Marian Anderson

लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याच्याशी तुम्हाला कसलेही कर्तव्य नसते. – सीन स्टीफन्सन

“What people say about you is none of your business” – Sean Stephenson

महान सामर्थ्याच्या जोडीने मोठ्या जबाबदा-या येतात.

“Great Power Comes With Great Responssibilities”



———————————————

 सुविचार

  • फांदीवर बसलेला पक्षी ती तुटण्याची भीती बाळगत नाही कारण त्याचा स्वतःच्या पंखांवर जास्त विश्वास असतो.

A BIRD SITTING ON THE BRANCH OF TREE ISN’T AFRAID OF BRANCH BREAKING  BECAUSE THE BIRD TRUSTS NOT THE BRANCHES, BUT IT’S OWN WINGS. BELIEVE IN YOURSELF

*   यशाकडे जाणारा रस्ता नेहमीच तयार होत असतो. त्याचे बांधकाम सतत चाललेले असते.

“The Road to Success is always under construction”

  •   आनंदाचा स्त्रोत बाहेर कोठे नसतो, खरा आनंद मनात, अंतरात वसतो
    बाह्यजगावर ताबा नसतो, पण विचारांवर तो ठेवायला, यंदा ‘नववर्षा’ला नव्हे, तर शुभेच्छा द्या ‘नव्या स्वतः’ला

The source of happiness is not in events happening outside of us; the source of happiness is within us. We cannot control the outside world but we can control our own thoughts and emotions. All true happiness is an inner experience.

  • पुढला क्षण कदाचित तुमचा नसेल, तेंव्हा प्रामाणिकपणा, शांती, साधेपणा, विनम्रता, आनंद आणि स्वाभिमान बाळगून जगा.
    “The Very Next Moment is not ours”. So, Live Honestly, Peacefully, Simply, Humbly, Happily and Proudly.
  • आपल्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी द्रव्य मिळवणे चांगले असते, पण श्रीमंतीचा हव्यास धरणे वाईटच.
    It is good for a person to earn money for his needs. It is the hunger for wealth that is bad.
  • दुस-या कोणाच्या आनंदाचे कारण नेहमीच बना, कधीही त्याचा वाटेकरू बनू नका.
    दुस-या कोणाच्या दुःखात नेहमीच सहभागी व्हा, कधीही त्याचे कारण बनू नका.

‎’Always be the reason of someone’s happiness, never just a part of it. Be a part of someone’s sadness, but never a reason of it.’


कांही चिनी म्हणी

सहभाग
जेंव्हा तुम्हाला कोणी एकाद्या मौल्यवान गोष्टीत सहभागी करून घेतो आणि त्यापासून तुमचा फायदा होतो, तेंव्हा तुम्हीसुध्दा इतरांना त्यात सहभागी करून घेणे हे तुमचे नैतिक कर्तव्य बनते.

बुध्दीमत्ता
बुध्दीमत्ता ही अंतर्वस्त्रांसारखी असते. तुमच्याकडे ती असणे महत्वाचे आहे, पण ती इतरांना दाखवण्याची गरज नसते.

वेळ
वेळ नदीसारखा असतो. एकदा वाहून गेलेले पाणी पुन्हा परत येत नाही, त्यामुळे त्यातल्या तयाच पाण्याला तुम्ही दोन वेळा स्पर्श करू शकत नाही. …..
आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्या.

Chinese Proverbs:

Sharing

‘When someone shares something of value with you, and you benefit from it, you have a moral obligation to share it with others.

Intelligence

“Intelligence is like underwear. It is important that you have it, but not necessary that you show it”

Time

“Time is like a river.  You cannot touch the same water twice, because the flow that has passed will never pass again… “Enjoy every moment of life.

————————————————————————————————————————————————-

ज्या गोष्टी करण्यासाठी लोक वेड्यांची इस्पितळे उभारतात असे कांही करण्यात तुम्ही आपले आयुष्य वेचता. – जेन फोंडा

“You spend all your life trying to do something they put people in asylums for.” Jane Fonda

————————————————————————————————————————————-

आंतर्जालावरील बोधवाक्ये

आपल्या लिखाणाच्या खाली स्वाक्षरी म्हणून एकादे वाक्य टाकण्याची सोय कांही संकेतस्थळांवर आहे. त्यातली कांही नमूनेदार वाक्ये खाली देत आहे.

 “हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । “
—————————————–
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
—————————–
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
————————————-
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!
—————————————-
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
———————————-
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
————————————-

 यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो… म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
——————————————-
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही, बाकी सगळे शून्य !!

————————————-
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
—————————————
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
——————————-
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
——————————
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची, देव तयास मिळो न मिळो रे।
—————————————
अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
——————————————
“If you can’t annoy somebody with what you write, I think there’s little point in writing.”

Kingsley Amis, British novelist, 1971
——————————————-
Drink Beer,
Save Water !!
——————————————-
————————————–
“Great Power Comes With Great Responsibilities”
——————————————-
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
————————————–
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला

सोर्तोस कि नाइ.
———————————————-
होगा कोई ऐसा भी, कि ‘गालिब’ को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प’ बदनाम बहोत है
————————————–
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
—————————————-
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो … म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.
————-
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
—————————————
A witty saying proves nothing.- Voltaire.
——————————————–
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
——————————————-
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
—————————————–

जुन्या पोस्ट्सवरील सुवचने

१. डिलबर्टची वचने

१ मी नेहमीच दारूला नको म्हणत असतो …… पण काय करू, ती माझं ऐकतच नाही.
२. घटस्फोटाचं एक महत्वाचं कारण असतं …….. लग्न
३. जर तुमच्या रस्त्यातल्या सगळ्या वस्तूंचा अडथळा होत असेल …. तुम्ही चुकीचा रस्ता धरला असेल.
४. बोगद्याच्या टोकापाशी दिसणारा उजेड .. येत असलेल्या आगगाडीच्या दिव्याचाही असू शकतो.
५. आयुष्याचा काय भरंवसा …. स्वीट डिश आधी खाऊन घ्या।
६. गालातल्या गालात हंसून घ्या … ते कशाबद्दल याचा विचार करण्यात लोकांचा गोंधळ उडेल.
७. तुम्ही जमीनीवर दोन्ही पाय घट्ट रोवून उभे रहाल तर ……. पँट कशी घालाल?
८. तुम्ही वेळेवर पोचाल …… ते पहायला तिथे कोणीच असणार नाही.
९. कुणाला काही पटवून देऊ शकत नसाल … तर त्याला गोंधळात टाका.
१०.कड्यावरून कोसळत असतांना कोणाचा जीव जात नाही …. खाली गेल्यावर अचानकपणे पडणे थांबते तेंव्हा जातो.
११. ज्या वेळी मला यशाची गुरुकिल्ली सापडते … तेंव्हा कुणीतरी त्याचे कुलूप बदललेले असते.
१२. यशाचा मार्ग ….. नेहमी बांधला जात असतो.

Dilbert is an American comic strip written and illustrated by Scott Adams. It is known for its satirical office humor about a white-collar, micromanaged office with engineer Dilbert as the title character. Some of his witty statements are:

  1. I say no to alcohol, it just doesn’t listen.
  2. Marriage is one of the chief causes of divorce.
  3. When everything comes in your way you’re in the wrong lane.
    4.The light at the end of the tunnel may be an incoming train…
  4. Life is unsure; always eat your dessert first.
  5. Smile, it makes people wonder what you are thinking.
  6. If you keep your feet firmly on the ground, you’ll have trouble putting on your pants.
  7. The trouble with being punctual is that no one is there to appreciate it.
  8. If you can’t convince them, confuse them.
  9. It’s not the fall that kills you. It’s the sudden stop at the end.
  10. Whenever I find the key to success, someone changes the lock.
  11. The road to success…. Is always under construction.

. . . . . . . . . . . . . . . . 17/01/2014


२.महान लोकांसाठी महान विचार

मी एका नोटेला म्हणालो, “तू तर एक कागदाचा चिटोरा आहेस.” तो हंसून म्हणाला, “खरं आहे, पण मी अजून कच ऱ्याची टोपली पाहिली नाही.”
I Met Money and Said, “You Are Just A Piece of Paper.”
Money Smiled & Said “Of Course, But I Haven’t Seen A Dust Bin For Me Yet! ”

जिभेला हाड नसते, पण ती हृदयाचे तुकडे तुकडे करू शकते किंवा भंगलेल्या हृदयाला ऊभे राहण्यासाठी भक्कम आधारही देऊ शकते.
A Tongue Has No Bones. But It Can Break A Heart.
It Can Be A Pillar For Building A Broken Heart!

रोजच ‘उद्या’ येतो, पण ‘आज’ फक्त आजच असतो, तेंव्हा आजचे काम आज करून टाका आणि उद्या मोकळे रहा.
Tomorrow Will Come Daily. But Today Will Come Today Only.
So Finish Your Today’s Work Today Itself. And Be Free Tomorrow.

रोज रात्री आपण झोपतो, तेंव्हा दुसरे दिवशी सकाळी जागे होऊच याची खात्री नसते. तरीही आपण त्या दिवसाचे बेत आखतो. यालाच आशा म्हणतात.
Every Night We Go To Bed, We Have No Assurance to Get Up Alive In The Next Morning. But Still You Have Plans For The Coming Day; That’s Hope!

‘क्षमा’ म्हणजे काय ? फुलाला चुरगळून टाकतांना त्यातून सुगंध येतो तीच!
What Is Forgiveness?
It is The Wonderful Smell That A Flower Gives…… When Its Being Crushed!
जगातील सर्वात मधुर जोडपे कोणते, ठाऊक आहे?
स्मितहास्य आणि अश्रू. ते सहसा एकमेकांना भेटत नाहीत, पण जेंव्हा भेटतात तो क्षण अविस्मरणीय ठरतो.
Do You Know Who Is The Sweetest Couple in the World?
SMILES and TEARS. They Meet Rarely. But When They Meet, The Moment Becomes UNFORGETTABLE.

‘यश’ म्हणजे काय? तुमची ‘सही’ जेंव्हा ‘स्वाक्षरी’ बनते.
What is Success?
When Your SIGNATURE Changes to AUTOGRAPH. That is SUCCESS!

श्रीमंती म्हणजे पैसे मिळवणे, खर्च करणे किंवा जमा करणे नव्हे. जेंव्हा तुमच्या गरजाच शिल्लक रहात नाहीत ती श्रीमंती.
–Richness is………. NOT Earning, Spending or Saving More,
Richness is, When You Need “NO MORE.”

. . . . . . . . . . . . . . . . 14/07/2012


३. दिवाळीचा संगणकीय संदेश

तुम्हा सर्वास दिवाळीच्या शुभेच्छा.

दुःखाला Delete करा,
सुखाला Save करा,
नातेसंबंधांना Recharge करा,
मैत्रीला Download करा,
वैराला Erase करा,
सत्याला Broadcast करा,
खोटेपणाला Switch Off करा,
Tension ला Not Reachable करा,
प्रेमाला Incoming on करा,
द्वेषाला Outgoing Off करा,
Language ला Control करा,
हास्याला Outbox Full करा,
अश्रूंना Inbox Empty करा,
रागाला Hold करा,
स्मितहास्याला Sent करा,
Help ला OK करा,
Self ला Autolock करा,
हृदयाला Vibrate करा,
मग पहा, Life चा Ringtone किती Polyphonic होतो !
———————————————-
गम को करो Delete,
ख़ुशी को करो Save,
रिश्तों को करो Recharge,
दोस्ती को करो Download,
दुश्मनी को करो Erase,
सच को करो Broadcast,
झूठ को करो Switch Off,
Tension को करो Not Reachable,
प्यार को करो Incoming on,
नफरत को करो Outgoing Off,
Language करो Control,
हंसी को करो Outbox Full,
आंसू को करो Inbox Empty,
गुस्से को करो Hold,
मुस्कान को करो Sent,
Help को करो OK,
Self को करो Autolock,
दिल को करो Vibrate,
फिर देखो Life की Ringtone कितनी Polyphonic हो जायेगी

19/10/2009

********************************

४. नव्या वर्षाची सुरुवात करतांना ……

नव्या वर्षाची सुरुवात करतांना खालील गोष्टी लक्षात घ्या आणि पुढेही लक्षात ठेवा.
१.प्रत्येक माणसाच्या संवेदना आणि प्राथमिकता वेगळ्या असतात.
२.प्रत्येक माणसाची नैतिक मूल्ये वेगळी असतात.
३.प्रत्येक माणसाची भाषा वेगळी असते.
४.प्रत्येक माणसाला वेगळ्या गोष्टींमुळे राग येतो.
५.प्रत्येक माणसाची ऋणे, मागण्या, जबाबदा-या वेगळ्या असतात.
६.प्रत्येक माणसाचे फायदे, स्वातंत्र्य आणि ऐशोआराम वेगळे असतात.
७.प्रत्येक माणसाची गृहीतकृत्ये वेगळी असतात.
८.प्रत्येक माणसाच्या समस्या वेगळ्या असतात.
९.प्रत्येक माणसाची गुपिते वेगळी असतात.

As you begin the New Year, please keep the following in mind:
1) Everybody doesn’t share your sensitivities and priorities
2) Everybody doesn’t subscribe to the same code of ethics that you abide by.
3) Everybody doesn’t speak the same love language as you.
4) Everybody isn’t offended by what offends you and some people are offended by things you’re okay with.
5) Everybody doesn’t have the same obligations, demands, and responsibilities as you.
6) Everybody doesn’t have the same advantages, freedoms, and luxuries as you.
7) Everybody doesn’t make the same assumptions as you.
8) Everybody isn’t dealing with the same issues you’re dealing with and some people are dealing with issues you’re completely unfamiliar with.
9) Lastly, some people have secrets. Some of those secrets are none of your business. Some of those secrets which are none of your business may affect the way others behave. Some of those behaviors, which are based on secrets that are none of your business, will never make sense to you. This, too, is a part of life and it must be factored into all judgments you make.

तुमचीच बाजू बरोबर आहे कारण ” मी असे कधीच करणार नाही” असे ज्या वेळी तुम्हाला वाटते त्या वेळी एक गोष्ट लक्षात असू द्या. ती अशी की प्रत्येक जण म्हणजे तुम्ही नाहीत आणि ही एक चांगली गोष्ट आहे.
कधी कधी तुम्हाला पसंत न पडणारी या विश्वामधली विविधताच त्याला विशालपणा देते. या गोष्टीची समज हेच तुमचे सर्वात मोठे वैभव आहे.

Whenever you’re tempted to feel self-righteous because YOU think “I would NEVER do something like THAT”, just remember that everybody isn’t YOU and that this is a GOOD thing.
Diversity, as annoying as it is to YOU at times, is what makes the universe an abundant place.
The appreciation of it, is your highest form of wealth.

. . . . . . . . . ०१-०१-२०१३
—————————————————————————–

One thought on “सुवचने- कांही सरळ, कांही तिरकस . . .”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s