लक्षात राहिलेली अजरामर गाणी

अनुक्रमणिका

१ बैजू बावरा – सर्व गाणी

 


१. बैजू बावरा

माझ्या लहानपणी म्हणजे एकोणीसशे पन्नाशीच्या दशकात आम्हा मुलांना सिनेमांच्या गाण्यांपासून दूर ठेवले जात होते. आमच्या घरी साधा रेडिओसुध्दा नव्हता, कॅसेट्सचा शोधही लागला नसेल. त्या काळात माझ्या मोठ्या भावाने पुण्याहून दिवाळीला घरी येतांना कांही रेकॉर्ड्स आणल्या, माळ्यावर पडलेला हाताने चावीन भरायचा फोनो काढून त्याला दुरुस्त करून आणला आणि आम्ही त्यावर जे अपूर्व संगीत ऐकले त्याचे अप्रूप कांही वेगळेच होते. कायम स्मरणात राहिलेल्या त्या क्षणांची आठवण देणारी ही चित्रफीत आज अचानक गवसली.
बैजू बावरा या चित्रपटातील सर्व गाणी या दुव्यावर.
बैजू बावरा सर्व गाणी

संगीत – नौशाद, गायक गायिका – मोहंमद रफी, लता मंगेशकर, शमशाद बेगम, अमीरखाँ, डी व्ही पलुस्कर,

गीतकार – शकील बदायुनी, कलाकार – मीनाकुमारी, भारत भूषण,

क्र. शीर्षक गायक अवधि
1. “तू गंगा की मौज” (राग भैरवी) मोहम्मद रफ़ीलता मंगेशकर
2. “आज गावत मन मेरो झूमके” (राग देसी) उस्ताद आमीर खाँडी वी पलुस्कर
3. “ओ दुनिया के रखवाले” (रागदरबारी) मोहम्मद रफ़ी
4. “दूर कोई गाए” (राग देस) लता मंगेशकरशमशाद बेग़म व समूह
5. “मोहे भूल गए साँवरिया” (राग भैरव, कलिंगदा के साथ) लता मंगेशकर
6. “झूले में पवन के आई बहार” (राग पीलू) मोहम्मद रफ़ीलता मंगेशकर
7. “मन तडपत हरी दरशन को आज” (राग मालकौंस) मोहम्मद रफ़ी
8. “बचपन की मुहब्बत को” (राग मंद आधारित) लता मंगेशकर
9. “इंसान बनो” (राग तोडी) मोहम्मद रफ़ी
10. “तोरी जय जय करतार” (राग पूरीय धनश्री) उस्ताद आमीर खाँ
11. “लंगर कंकरिया जी न मारो” (राग तोडी) उस्ताद आमीर खाँडी वी पलुस्कर
12. “घनन घनन घन गरजो रे” (राग मेघ) उस्ताद आमीर खाँ
13. “सरगम” (रागदरबारी) उस्ताद आमीर खाँ