इतिहासप्रसिध्द वाक्ये

हे पान नुकतेच उघडले आहे. जसजशी अधिकाधिक माहिती हाती येत जाईल, तसतशी त्यात भर पाडत राहीन.

वाचकांनी त्यात मोलाची भर टाकली तर फारच छान.

—————————-

१६-६-२०१३

इतिहासातील थोर व्यक्तींनी काढलेले उद्गार  –
लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे – बाजीप्रभू देशपांडे (पावनखिंड )
घोडा पाणी पिताना बुजला तर मोघलांचे स्वार त्यांना विचारतात ‘तुला पाण्यात संताजी धनाजी दिसतात का?”- सटवाजी डरफळे
वीराचे जीवन म्हणजे अळवावरचे पाणी. आज आहे आणि उद्या नाही- सेनापती संताजी घोरपडे
सर्फरोशी कि तमन्ना अब हमारे दिलमे है। देखना है जोर कितना बाजू-ए-कातील मे है। रामप्रसाद बिसमिल
अनेक विजय मिळवूनही जो समाधानी होत नाही तोच इतिहास घडवतो – डॉ. अब्दुल कलाम.
जय जवान जय किसान, जय विज्ञान – अटल बिहारी वाजपेयी
माझ्या शब्दकोशात ‘अशक्य’ हा शब्दच नाही -नेपोलियन.
एखादा निर्णय घेताना १००० वेळा विचार करा पण एखादा निर्णय घेतल्यानंतर १००० संकटे आली तरी मागे फिरू नका .- हिटलर
—————————————————

 प्राण जाये पर वचन न जायी …..  श्रीरामचंद्र (गोस्वामी तुलसीदास)

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ….. श्रीरामचंद्र (ग.दि.माडगूळकर)

कर्मण्ये वाधिकारस्ते ना फलेषु कदाचन । …. भगवान श्रीकृष्ण (भगवद्गीतेत)

अश्वत्थामा मृतः नरो वा कुंजरो वा …… युधिष्ठिर

माझा म-हाटाचि बोलू कवतुके, तरी अमृताते पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन  .. संत ज्ञानेश्वर

सामर्थ्य आहे चळवळीचे, जे जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे … समर्थ रामदास

आधी लगीन कोंडाण्याचं, नंतर रायबाचं …… नरवीर तानाजी मालुसरे

गड आला पण सिंह गेला ……. छत्रपती शिवाजी महाराज

हे राज्य व्हावे हि तो श्रींची इच्छा.  ……. छत्रपती शिवाजी महाराज

बचेंगे तो और भी लडेंगे। ….  (रणझुंझार दत्ताजी शिंदे)

मेरी झाँसी नही दूँगी । ……. राणी लक्ष्मीबाई

स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे ….. लोकमान्य टिळक

माझ्या (अमेरिकेतल्या) बंधु आणि भगिनींनो” …….  स्वामी विवेकानंद

तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूँगा ….. नेताजी सुभाषचंद्र बोस

चले जाव, …… करेंगे या मरेंगे ….. महात्मा गांधी

परमेश्वर फांसे खेळत नाही (God does not play dice) ……. आल्बर्ट आईन्स्टाईन  (पुढे त्याला देवाचा जुगार मान्य करावा लागला)

आपल्याला भयाशिवाय कशालाही भिण्याचे कारण नाही (Only Thing We Have to Fear Is Fear Itself) .. प्रेसिडेंट रूझवेल्ट

आज आपला नियतीशी संकेत आहे. (Today, we have trist with destiny) …. पं. जवाहरलाल नेहरू

देश तुमच्यासाठी काय करू शकेल असे विचारू नका, तुम्ही देशासाठी काय करू शकाल हे स्वतःला विचारा (Ask not what your country can do for you – ask what you can do for your country.) …. प्रेसिडेंट केनेडी

माझे एक स्वप्न आहे  ( I have a Dream) …….  मार्टीन ल्युथर किंग

जय जवान जय किसान ….. पं.लालबहादुर शास्त्री

One thought on “इतिहासप्रसिध्द वाक्ये”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s