दारू प्याल्यावर मित्र काय बडबडतात ? नेहमी म्हंटली जाणारी १० वाक्ये
१) तू माझा भाऊ आहेस रे
२) गाडी मीच चालवणार
३) मी तुला मनापासून मानतो
४) मी पिऊन बोलतोय असे समजू नको
५) भाव्, एवडी कमी पडणार
६) १ शेवटचा ३० चा पेग होवूदे
७) तू बोल भाव्, तुला काय पाहिजे
८) तुझ्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे रे
९) आज ती असती तर आपली ही हालत झाली नसती …………. बेस्ट… फेमस डायलॉग
१०) उद्या पासून दारू बंद….